सध्या सर्वत्र IPL ची धूम आहे, मात्र याच IPL मुळे महाराष्ट्राचे भरपूर नुकसान सुद्धा होणार आहे. महाराष्ट्रात पाण्याचा हाहाकार सुरूं आहे आणि त्यात भर म्हणजे IPL. सामन्याचा दरम्यान बराच पाणी लागत असतो. जेथे सामने होत असतात त्या ग्राऊंडवर ४0 दिवस पाण्याचा शिडकाव केला जाणार आहे. त्या ४0 दिवसात एका ग्राऊंडवर जवळपास २२.५ लाख लीटर पाण्याचा शिडकाव केला जाईल. इतका पाणी फक्त IPL च्या एका सामन्या करिता. मात्र महाराष्ट्रातील सरकार सध्या निवांत झोपलेली दिसत आहे, त्यांचे लक्ष सुधा IPL मधेच आहे. जवळपास ११ हजार दुश्काळग्रस्त गाव आहेत जिथे पाण्याची टंचाई आहे.