टेस्ट ट्यूब बेबी चे जनक रॉबर्ट एडवर्डस् यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालंय. एडवर्डस यांचा जन्म २७ एप्रिल १९२५ रोजी उत्तर इंग्लंडच्या यार्कशायरमध्ये झाला होता. आपण त्यांना ‘टेस्ट ट्यूब बेबी’ चे जनक म्हणून ओळखत होतो . टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नोबल विजेते वैज्ञानिक होते . त्यांनी सर्व प्रथम १९७८ साली पहिली ‘टेस्ट ट्यूब बेबी’ लुईस ब्राऊन हिचा जन्म झाला होता. लुईस ब्राऊन हि त्यांची पहिली ‘टेस्ट ट्यूब बेबी होती . यासाठी एडवर्डस् यांना नोबल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. रॉबर्ट एडवर्डस् यांचं १० एप्रिल २०१३ रोजी दीर्घ आजारपणामुळे मृत्यू झालाय.
Picture Gallery of Robert Edwords (Nobel Price for Test Tube Baby)