गोव्यात जाताय, मोजा जादा पैसे

Like Like Love Haha Wow Sad Angry गोव्यात मौजमजा करायला किंवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गोवा...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

welcome to goa

गोव्यात मौजमजा करायला किंवा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. गोवा सरकारने आजपासून राज्यात येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर १०० रूपयांपासून सुरू होणार आहे. दोडामार्ग, धारगळ, सातार्डा, केरी, मोले अशा सहा ठिकाणी गोवा सरकराने संगणकीकृत वसुली नाके उभारले आहेत. प्रत्येक नाक्यावर प्रवेश कराची वसुली करण्यासाठी प्रत्येकी ३ कर्मचारी २४ तास सेवा कार्यरत राहणार आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories