पुरुष्याबद्दल स्त्रियांची भ्रामक कल्पना

Like Like Love Haha Wow Sad Angry Women are already in doubts and confused state. they always feel men cheats...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Women are already in doubts and confused state. they always feel men cheats them. here are few Misleading idea of ​​women about Men .what women think about manसमाजात केवळ विधायक सहयोगच नजरेस पडत नाहि. अनेक प्रसंगी पुरुश्यांनी स्त्रियांची बेअब्रू केलेली आहे. त्यांच्या दिनता व अ:सहाय्यतेचा फायदा घेऊन आपली शुद्र वासना पुर्ती करून आपले जीवनही नीचतेच्या खाईत टाकले आहे, समाजातील क्षुद्र मानसिक वृत्तीच्या लोकांनी, आपल्या वासनेच्या तृप्तीसाठी केलेला स्त्रीजातीवर हा एक अत्यंत निंदनीय अत्याचार आहे. पण असे प्रसंग एकूण किंवा पाहून स्त्रीने समाजातील पुरुषवर्गा विषयी आपल्या मनात घृणास्पद भाव ग्रंथी करणे, हे ही तिच्यासाठी हितकारी नाही. स्त्रियांशी होणार्या दूर्व्यवहाराच्या दुर्घटनेत केवळ पुरुष्याचीच शुद्र वृत्तीच नव्हे तर अत्रीचे मनोदौर्बल्य आणि तिचा अपुरुष्यार्थ तसेच अनेक घटनांमध्ये तिचे स्वत:चे दुश्चरीत्र देखील कारणीभूत असते. म्हणून स्त्रीने स्वत:च नेहमी जागरूक आणि चरित्र्यवान राहून, आपले राहणीमान, आपला पेहराव, आचार-विचार, बोलणे-भाषा, व्यवहार अगदी विचारपूर्वक केले पाहिजे. आणि अंत: करणपूर्वक संपूर्ण समाजा विषयी हितचिंतक आणि आणि ईश्वर परायण होऊन जीवन व्यतीत केले पाहिजे. अनेक स्त्रिया पुरुष्यान्ना जुलमी किंवा निर्दयी समजू लागतात. आणि तसाच प्रचार समाजात करू लागतात याचे कारण पुरुष्याविषयी त्यांचा वाईट अनुभव आहे. पण त्यात त्यांचाही लहान-मोठा दोष असतोच.

स्त्रियांनी हि गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे की पुष्कळशा पुरुष्यांनी स्त्रीचा जो आदर केला आहे. तो अकल्पनीय आहे. पुरुषाने आपल्या संपूर्ण कुटुंबाचा विश्वास तिच्यावर टाकला आहे. विश्वाच्या आद्यशक्तीच्या रुपात नारीची कल्पनाव प्रस्थापना आपल्या ऋषी-मुनींनी केली आहे. आणि ते देखील पुरुषचं होते.तिची पूजा आणि सन्मान देखील पुरुषानेच केला आहे.

स्त्रियांसाठी आश्रम नारी उत्थान समित्या, नारीसंघ, अनाथ आश्रम, विधवा गृह इत्यादी पुरुष्यांच्या करुणेचाच विस्तार आहे.

म्हणून स्त्रियांनी आपले जीवन शुद्धतेत व्यतीत करावे आणि संपूर्ण ब्रम्हांड ईश्वराचाच विलास आहे. असाविचार ठेवावा.  आजकालच्या नवनव्या विचारानं स्त्रिया पुरुष्याबरोबर समानतेच्या स्पर्धेत हॉतेल मध्ये जाणे, सिगार करणे, नशा करणे. ईत्यादि घाणेरड्या सवयीच्यां गर्तेत पडत आहेत. याचाच परिणाम विपरीत होतो. हे अंधपाश्चात्य अनुकरण राष्ट्रासाठी व स्त्रीजाती साठी आणि देशाच्या होतकरू नागरिकांसाठी विनाशकारी सिद्ध होईल. म्हणून सावधानता बाळगा !   म्हणून पुरूष्याला परमेश्वराच्या रुपात जरी शक्य नसेल तरी वडील,भाऊ किंवा मुलाच्या रूपातच पाहण्याचा प्रयत्न करावा ज़्यामुळे  तिच्या मनातील विकृती आपोआप नष्ट होऊन बौद्धिक आचरण उत्पन्न होईल. आणि ती आपल्या जीवनाला कोणत्याही भ्रमजनित वृत्तीला बळी पडण्यापासून वाचवू शकेल.

Women are already in doubts and confused state. they always feel men cheats them. here are few Misleading idea of ​​women about Men .

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories