LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ही देशातील मोठी वित्तीय संस्था आहे. जीवन विम्यातून १४ लाख कोटींचा निधी LIC कडे जमा आहे. ही देशातील मोठी वित्तीय संस्था आहे. जीवन विम्यातून १४ लाख कोटींचा निधी LIC कडे जमा आहे. LIC ने बँक सुरू केल्यावर भारतभरात नोकऱ्या उपलब्ध होतील. सध्या LICमध्ये १ लाख ३० हजार कर्मचारी काम करत आहेत.