अमिताभ बच्चन यांचा सत्राग्रह चित्रपट आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. त्याचा फर्स्ट लूक आणि चित्रीकरणाचे काही पोस्टर्स आपण बघू शकता . अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर बेतलेला ‘सत्याग्रह’ नावाचा चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा बनवत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या कितपत अपेक्षे वर खरा उतरतो ते चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल . चित्रपटाच्या सेट वरील काही चित्रे खाली दिलेली आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी येणार आहे. त्याचा मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन, अजय देवगण, अर्जुन रामपाल हे कलाकार दिसतील .