सध्या राज ठाकारेंचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. काल ते वाणी मध्ये पोहचले. विदर्भात त्यांचे तुफान स्वागत झाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तुफानी स्वागत झालं. दोन दिवसान पासून विदर्भा राजमयी झालेले आहे. काळ त्यांचे १५ ते ४० हज्जार कार्यकार्त्यंनी स्वागत केले. त्यांच्या या दौरा मुळे मनसेच्या कार्यकार्त्यंना आता बळ मिळेल अशी अशा आहे. कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष होता. राज विदर्भात तेथील समस्येचा आढावा घेत आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही मनसेने चांगली कामगिरी केल्याने राज ठाकरेंच्या वाणी दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्व पक्षियांचे लक्ष लागले होते.आता पुढे ते १९ मार्च रोजी यवतमाळ येथे देखील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून ते दोन दिवस यवतमाळ येथे असतील.