प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत हा मराठी चित्रपट १९ एप्रिल २०१३ ला प्रदाशित हत आहे . नुकतेच या चित्रपटाचे संगीत प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट म्रीणाल कुलकर्णी यांनी दिगदर्शित केला आहे. या चित्रपटच मुख्य भूमिकेत आहे. सचिन खेडेकर , म्रीणाल कुलकर्णी , पल्लवी जोशी , सुनील बर्वे , सुहास जोशी , मोहन अगस्ते आणि नेहा जोशी. काल बुधवारी या चित्रपटाचे संगीत प्रदाशित झाले . त्या वेळेस चित्रपटाचे सर्व कलावंत आणि मान्यवर उपस्थित होते. या चित्रपट आणि त्याची कथा म्रीणाल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या नावावरून हा एक प्रेम कथेवर आधारित असेल हे लक्षात येते.