मराठी चित्रपट “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत”




Anushree (Mrinal Kulkarni) is going through a troubled marriage with her husband (Sunil Barve), although the couple isn’t divorced. Suddenly, she is bestowed with an air of happiness after Dr Prakash (Sachin Khedekar),who is a divorcee, enters her life. Some circumstances bring Prakash and Anushree together and they soon start develop their feelings for each other. But soon, things become complicated for both.

लवकरच येत आहे आपल्या जवळच्या सिनेमा गृहात, प्रेमावर आधरित मराठी चित्रपट प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत.
प्रस्तुती : भुपत बोदर ऐनटरप्रायझेस आणि प्रवीण ठक्कर , अमोल प्रोडक्षण
Produced By : Bhupat Bodar Enterprises ,Praveen Thakkar,Amol production
दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी
Directed & Written By : Mrinal Kulkarni
कलाकार: सचिन खेडेकर , म्रीणाल कुलकर्णी , पल्लवी जोशी , सुनील बर्वे , सुहास जोशी , मोहन अगस्ते, नेहा जोशी
Starcast : Sachin Khedekar, Mrinal Kulkarni, Pallavi Joshi, Sunil Barve, Suhas Joshi, Mohan Agashe, Neha Joshi.
कथाणक : प्रेम
Genre : Romantic
येत आहे : १९ एप्रिल २०१३ ला.
Release Date : 19th April 2013
कथा  : म्रीणाल कुलकर्णी
Story & Direction : Mrinal Kulkarni
गाणी : सुमित्रा , श्रीरंग गोडबोले .
Lyrics : Saumitra , Shrirang Godbole

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड