सध्या जॉब म्हटलं कि एक मोठ संकट दिसून येते. आजच्या मारामारीच्या युगात एक चांगल जॉब शोधण फार काठी झाल आहे. आता मात्र तरूणांना करिता एक सुवर्ण संधी चालून येत आहे. भारतीय जीवन विमा महामंडळात (LIC) सहायक प्रशासकीय अधिकारीच्या 750 जागा भरतीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मराठी तरूणांना या निमित्ताने नवीन संधी मिळणार आहे. ज्या कुणास या जॉब्स करिता अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता. आधी माहिती करिता आपण LIC india ची वेबसायीट बघू शकता. याची अंतिम तारिक मार्च पर्यंत आहे. जर आपण या करिता इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करावा. आपल्याला LIC india च्या वेबसायीट वर संपूर्ण माहिती मिळेल , तर मग त्वरा करा. हि सुवर्ण संधी जावू देवू नका.