हैदराबाद क्रिकेट सामन्यात भारत एकदम मजबूत स्थितीमध्ये आला आहे मुरली विजय याच्या नाबाद १२९ धाव आणि चित्तेश्वर पूजारा याच्या १६२ धावसंख्येवर भारताने ऑस्ट्रेलियावर ७२ धावांची बढत मिळवली आहे. भारतने दुसरया दिवशीचा खेळ संपला त्यावेळेस ३११/१ अशी धावसंख्या उभारली आहे. पहिल्या इंनिंग मध्ये ऑस्ट्रेलिया २३७/९ धावाच उभारू शकली. मात्र भारताने सुरेख फलंदाजी करत ३११/१ धाव केलेत .
Source : Marathi Unlimited.