गुगलचा नवा नेक्सस ७ टॅब्लेट आता भारतीय बाजारात

Like Like Love Haha Wow Sad Angry बरेच दिवसापासन वाट पाहत असलेलाला गुगलचा नवा नेक्सस ७ टॅब्लेट  आता भारतीय बाजारात...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

बरेच दिवसापासन वाट पाहत असलेलाला गुगलचा नवा नेक्सस ७ टॅब्लेट  आता भारतीय बाजारात आलेला आहे. मल्टी गुणवत्ता असलेल्या या टॅब्लेट किंमत फार जास्त नाही.   गुगलनं नेक्सस ७ टॅब्लेट भारतीय बाजारात आणलाय. अनेक फिचर असलेल्या या टॅब्लेटची किंमत १५ हजार ९९९ रुपये मध्ये भारतीय बाजारात आलेला  आहे. गुगलच्या प्ले स्टोअर मधून या टॅब्लेटची खरेदी करता येऊ शकते. याची स्टोअरेज क्षमता १६ जीबी डाटा मावणार आहे. गुगलचा नवा नेक्सस ७ टॅब्लेट पाच एप्रिलपासून गुगल प्ले स्टोअरवर हा टॅब्लेट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

फिचर :

Operating system : अॅन्ड्राइड ४.१
Resolutions : रेझुल्यूशन १२८०/८०० पीक्सल
Display : ७ इंच
Other : वाय-फाय,  ब्लू टूथ आणि अॅड्राइड डाटा ट्रान्सफरची सुविधा आहे.
याची  स्पर्धा सरळ  ही अॅतपलचा आयपॅड आणि सॅमसंग गॅलक्सीसोबत असणार आहे. हा बाजारात काय धुम करतो आणि आपल्या गुणवत्ते वर कितपत यशस्वी ठरतो हेच बघायचे आहे.

Picture Gallery of google nexus 7 :

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories