प्रणव मुखर्जींच्या हॉटेलबाहेर बाँबस्फोट




Like
Like Love Haha Wow Sad Angry

dhaka tur pranav mukharjee

ढाक्यात प्रणव मुखर्जींच्या हॉटेलबाहेर बाँबस्फोट झाला आहे . सध्या प्रणव मुखर्जीं बांगलादेश दौऱ्यावर आहेत.  दौ-यावर गेलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलबाहेर सोमवारी दुपारी बाँबस्फोट झाला.  ढाक्याच्या सोनार गाव भागात हे हॉटेल आहे. त्याच्या बाहेर छोट्या कॉकटेल बाँबचा स्फोट झाला. त्यात कोणीही जखमी झाले नाही. यावेळी मुखर्जी हॉटेलमध्ये होते की नाही, याबाबत खात्रीचे वृत्त मिळालेले नाही.

Source : Marathi Unlimited

Dhaka: There was a minimal surge outside the Sanargaon Pan-Pacific resort where Chief executive Pranab Mukherjee was planned to remain during his 3-day Bangladesh check out. There were no reviews of any harm or victim. No one was harmed in the boost which took position around 2 pm, said Apoorva Hassan, the official in-charge of Tejgaon cops position.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu