महाराष्ट्र जेथे पाण्याकरीता मरमर करत आहेत तिथे आपले श्रीमंत आसारामजी बापू , कोट्यावधी लिटर पाणी होळीत उधळत आहेत. याविरोधात अनेक सामाजिक संस्थांनी आवाज उठवला होता. महाराष्ट्र सध्या दूष्काळातून जात आहे . पाण्याची टंचाई संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे. अश्या परीस्तीतीचा भान न ठेवता आसारामजी बापू होळी मनवत आहेत. याला बऱ्याच सामजिक संस्थेने विरोध केला आहे. त्यामागे उद्देह्श हाच की पाण्याची बचत करणे आता अत्यंत आवश्यक झालेले आहे. अन्यथा परिस्थिती अजूनच गंभीर होणार आहे. आपण चित्राण मध्ये बघू शकता कि आसाराम बापू कशी होळी खेळतात. आसाराम बापूंनी नागपूरमध्ये आणि तसेच मुंबई मध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी करत धुळवड साजरी केली होती. त्यानंतरच राज्य सरकारने हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. नागपूर बरोबरच दिवशी नवी मुंबईमध्येही लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी करत आसाराम बापूंनी धुळवड साजरी केली. त्यामुळे सरकारला यात हस्तक्षेप करणे फार आवश्यक होते.
Holi pics :