रुचिरा- चटपटे स्टार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Chatpate Stars :

This is a spicy dish made with Chana Dal, Mung Dal, Udid Dal, Red chilli poweder, turmeric powder and oil for frying this stars. It will take only 15-20 minutes to prepare this dish.

shankarpali recipe chatpate stars

रुचिरा- चटपटे स्टार.

साहित्य : १०० ग्र्याम चना, १०० हिरवे मुग ( वाळलेले ) १०० ग्र्याम उडीद, ५० ग्राम बाजरीचे पीठ, १० ग्राम मक्याचे पीठ, १०० ग्राम मैदा, १०० ग्राम सोयाबीनचे पीठ, चवी नुसार मीठ, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा जिरे, १/२ चमचा काळी मिरी पावडर, थोडी हळद, एक चमचा ओवा, तळणाचे तेल.

कृती : मिरची पावडर ,हळद, मीठ सोडून सर्व साहित्य थोडे थोडे भाजून घ्यावेत. व बारीक करून घ्यावे.जास्त जाड ठवू नये  चाळणीने चालून घ्यावे. नंतर त्याला एक लहान वाटी गरम तेलाचे मोहन करावे, हे सर्व एकत्रित करून त्यात चवी नुसार तिखट, मीठ, व थडी हळदपावडर टाकावी व कोमट पाण्याने कडक भिजवावे. त्या नंतर ओल्या कपडा मांडून मुरायला ठेवावे  एक तासाने त्यांचे गोळे बनवून जाड ठेवून पोळी लाटावी व स्टारच्या आकारात त्याचे बिस्कीट पाडावे व नंतर गरम तेलात तळावे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu