रेल्वेमंत्रालय पु्न्हा दरवाढ लादणार?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

रेल्वेमंत्रालय पु्न्हा दरवाढ लादणार?

Rail fares changes for January 2013

सर्वसामान्यांवर पुन्हा एकदा रेल्वे भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. ( Rail fares changes for February  2013 as per the source said ) आगामी रेल्वे अर्थसंकल्पात पुन्हा एकदा प्रवासी भाडेवाढ होण्याचे संकेत मिळतायत. अर्थात यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तोटा भरुन काढण्यासाठी प्रवाशांच्या खिशावर पुन्हा डल्ला मारण्याचा घाट रेल्वे मंत्रालयानं ( Railway Ministery ) घातलाय. अर्थसंकल्पात पुन्हा रेल्वेच्या भाड्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत, याचाच अर्थ असा होतो की, रेल्वे मंत्री लाखो प्रवाशांची फसवणूक करत आहेत. जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्री पी.के. बन्सल ( Railway Minister Pawan Kumar Bansal )यांनी मोठी भाडेवाढ जाहीर केली. त्यावेळी बजेटमध्ये वाढ होणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र त्यानंतर दहाच दिवसांत डिझेलची दरवाढ झाली आणि बन्सल यांनी शब्द फिरवला. सर्वसामान्यांवर पुन्हा एकदा रेल्वे भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



Menu