नुकत्याच झालेल्या हैदराबादमधील सिरिअल बोंब ब्लास्ट वर पंतप्रधानांचं शांतंता राखण्याच आवाहन आहे. हैदराबादमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ( Hyderabad Bomb Blast Issue) आपली प्रतिक्रिया दिली आहे. आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमधल्या दिलसुखनगर भागात काल संध्याकाळी दोन सिरिअल बॉम्बस्फोट झाले आणि त्यात अनेक मृतुमुखी पडले आहेत . अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट झालेले आहेत (Incident Happened in crowd Places) . या स्फोटात जवळपास 12 जण ठार तर ५८ हून अधिक जण जखमी झाले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. पंतप्रधानांनी मृत्यूंच्या पारिजयांना देण्गीचीही घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी बॉम्बस्फोटामधील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची ( 2,00,000 Rs for Dead) तर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५०,००० रुपयांची ( 50,000 Rs for seriously Injured) मदत जाहीर केली आहे. हैदराबादमधील स्फोटानंतर केंद्रीय मत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली. या वर टीका करत प्रधानमंत्री म्हणाले कि ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घडलेल्या घटनेबद्दल वृत्त देम्यात आलं. “पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हैदराबादमधील बॉम्बस्फोटांचा तीव्र निषेध केला आहे.
Source : Marathi News.
2 Comments. Leave new
apale pradhan matri sudhha khup bari manus..
Pradhan mantri ajun apan kay karu shkata