वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या नावावर




वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या नावावर

Australia hammer West Indies to win women’s World Cup

Australia wins women's cricket World Cup

२०१३ मध्ये झालेल्या वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियनं महिला टीमनं बाजी मारलेली आहे. शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियनं महिला गटांनी वेस्ट इंडिजवर ११४ धावांनी मात केले आहे. आणि जेसिका कॅमरॉन कांगारुंच्या विजयाची शिल्पकार ठरली. जेसिका कॅमरॉन ऑस्ट्रेलिय कडून ७५ रन्सची धाव संख्या उभारली . आणि प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियनं संघाने  २६० धाव संख्या उभरली त्याचा पाठलाग करत असतांना विंडीज संघ फक्त १४५ धावाच उभारू शकला . आणि याच बरोबर ऑस्ट्रेलियनं इंडिजवर ११४  धावांनी विजय मिळवत वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप आपल्या नावावर केला आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड