टमाटरचे लोणचे.

Like Like Love Haha Wow Sad Angry Tomato pickles. Tomato pickle recipe is a south indian style/andhra style kind of...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Tomato pickles.

Tomato pickle recipe is a south indian style/andhra style kind of pickle recipe made with green chilies, red tomatoes, cloves of garlic, oil one bowl. Choose fresh tomato so that our recipe will be perfect.

Tomato‑Pickle‑Recipe-marathiunlimited

साहित्य -: लाल टमाटर जाड सालीचे एक पाव, लसून दोन पाकळ्या, आलं पाव ईंच, हिरवी मिरची दोन ते तीन,  तेल एक वाटी .

कृती -: टमाटर स्वच्छ धुवून कोरडे करून बारीक चिरून घ्यावे,वाटी भर तेल गरम  करून तेलाच्या फोडणीत, कुटलेला लसून आले घालावे, मिरचीचे तुकडे करून तेही घालावे, चवी नुसार तिखट, किंचित हळद घालून थोडे शिजू घ्यावे. व नंतर टमाटर घालून शिजवावे पाणी शिल्लक राहणार नाही ईतपत शिजवून घ्यावे, तेलात चांगले शिजले कि हे बरेच दिवस टिकते.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories