टीम अण्णामध्ये ( Team Anna) पडलेल्या फूटीनंतर लोकपालवर होणारे वादळ जणू थांबूनच गेले होते, पण आता मागे पडलेल्या लोकपाल ( Lokpal Bill ) बिलावर बजेट अधिवेशनापूर्वी ( Assembly )चर्चा सुरू झालीय आहे. तसेच समाजवादी पार्टी हि कायम स्वरूपी मात्र लोकपाल बिलाच्या विरोधातच आहे. अण्णा हजारें यांनी २२ जानेवारी रोजी कॉंग्रेसच्या सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवलं होतं. याचच उत्तर देत सोनिया गांधी म्हणाल्या कि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर करु तरी शेवटचा निर्णय मात्र संसदेतच होईल. मागील अधिवेशनात लोकपाल अहवाल सादर केला गेला मात्र यावर अजूनही सहमती झाली नाही.
Source : Marathi Unlimited.