दिल्लीत झालेल्या गँगरेप मुळे संपूर्ण देश हळहळून उठत आहे. प्रत्तेक व्यक्ती स्वतःच्या प्रतिक्रिया देत आहे. तसेच भारता करिता हि एक लाजिरवाणी गोस्ट सुद्धा आहे. आपला समाज सुधारण्या पेक्षा बिघडत चालला आहे. दिल्लीत झालेल्या गँगरेपाची चर्चा संपूर्ण देशात तसेच सोसीअल मिडिया वर सुद्धा चांगलीच झाली. सिने अभिनेते यांनी पण ट्विटर वर आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान म्हणतो कि “आम्ही तुला वाचवू शकलो नाही. पण तुझा आवाज नक्कीच करारी आहे. तू खूप शूर मुलगी आहेस”. आपल्या समाजानं आणि संस्कृतीमध्ये बलात्कार म्हणजे कामुकतेचं प्रतीक मानलं जातं. ‘मला मी एक पुरुष आहे याची लाज वाटतेय. शाहरुख खान यांनी सुधा स्वताच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.
भारतीय संस्कृती हि विश्व प्रख्यात आहे. बाहेरील लोक आपल्या संस्कृतीची वाहवाह करतात आणि आज आपल्या देशातच काय घडत आहे. जुनी संस्कृती संपत आहे. ज्या समाजात स्त्रीला आई, बहीण असा मन आहे, तिथेच हे कृत्य घडत आहे. समाजाची जी ओळख आहे ती आता नष्ट होत चालली आहे.
Source : Marathi Unlimited