Sensex – today crossed 20,000.
सेन्सेक्स २०,००० पार.
मुंबई सेन्सेक्स आज् दोन वर्षा नंतर २०,००० पार झालेला आहे. दोन वर्षा नंतर प्रथमच हि संख्या पार झाली आहे. आज सूचकांक २०,०३९.०४ अंकांवर बंद झाला आहे. ६ जानेवीर २०११ पासून मुंबई सेन्सेक्स चे दर घटलेले आहेत, एक दीर्घ काळापासून मुंबई सेन्सेक्स वर चढत नव्हता, मात्र त्याला विराम मिळत आज सूचकांक वाढला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ( Reliance Industries Shares ) शेअर्समध्ये १.०५ टक्क्यांनी वाढ होऊन ८९८.९५ रुपयांवर बंद झालेत. याचप्रमाणे भारत पेट्रोलियमचे ( Bharat Petroleum Shares 9.64 %) शेअर्स ९.६४ टक्क्यांच्या उसळीनं ४३४.०५ रुपये, इंडिय ऑईल ( Indian Oil Share 10.46% ) १०.४६ टक्यांच्या उसळीनं ३४८,९५ रुपये तर ऑईल इंडिया ( Oil Indian Shares 8.95% ) ८.९५ टक्क्यांच्या उसळीनं ५६१ रुपयांवर बंद झाले. ओएनजीसीच्या ( ONGC Shares 7.31% ) शेअर्समध्ये ७.३१ टक्क्यांनी वाढ होऊन ते ३३७.५० रुपयांवर पोहचलेत.
Source : Marathi Unlimited.