आज प्रजासत्ताक दिवस




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Republic day to be celebrated today

संपूर्ण भारतात आज प्रजासत्ताक दिवस साजरा होत आहे , आपण विविध ठिकाणी होणारे  सांस्कृतिक कार्यक्रम बघू शकता . राजधानी दिल्ली मध्ये सुरक्षा व्यवस्था फार कडक करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली तसेच जवळपासच्या परिसरात २० हजारहून आधीक  सैन्य तैनात करण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिवस निमित्य विशेष सैन्य दलाचा सुद्धा वापर केला जात आहे. सर्वच शाळा तसेच माहाविधालयात  प्रजासत्ताक निमित्य बरेच कार्यक्रम होत आहेत.

Republic day Greetings for you :

Happy-Republic-Day-2013-marathi-unlimited

Happy-Republic-Day-2013-marathi-unlimited4

Happy-Republic-Day-2013-marathi-unlimited3

Happy-Republic-Day-2013-marathi-unlimited1

Happy-Republic-Day-2013-marathi-unlimited44

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



Menu