राजमाची आमटी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Rajmachi Amti:

Rajmachi amti is a thin tangy tempered spicy dal. Amti is a comfort food for us any day. Follow this simple steps to prepare Rajmachi amti with listed ingredients.

rajmyachi amti

साहित्य -: एक कप राजमा, दोन कांदे, १/२ ईंच आले, ७ ते ८ लसून पाकळ्या, दो मिरच्या, दोन टमाटो,१/२ चमचा जिरे, तेल.

कृती -: राजमा रात्रीच भिजत घालावा. दुसर्या दिवशी सोडा टाकून वाफून घ्यावा. कांदे बारीक चिरून घ्यावे. आले, लसून, जिरे, मिरच्या, टमाटरचे बारीक तुकडे करून सर्व एकत्र करून त्याची पेस्ट करावी. तेल गरम झाले कि मोहरी टाकून हा मसाला टाकून लालसर होऊ द्यावा, नंतर त्यात शिजलेला राजमा टाकून वाफ येऊ द्यावी. थोडे पाणी घालावे. चवी नुसार मीठ घालावे वाटल्यास थोडे लोणीहि घालू शकता.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu