orange squash
साहित्य -: संत्रा रस दोन वाट्या, साखर अडीच वाट्या, सायट्रिक एयसिड एक चमचा, पोट्यशियम मेटाबाय-सल्फाईड पाव चमचा, व ऑरेंजचा इंसेस, केशरी रंग. सव्वा वाटी पाण्यात साकीह्र टाकणे, पाक तयार करायला ठेऊन उकळी आल्यावर सायट्रिक आयसीड टाकणे, गार झाल्यावर संत्रा रस व पोट्याशिय्म मेटाबाय सल्फेट टाकणे. नंतर इंसेस व केशरी रंग टाकणे. संत्रा स्क्व्यश तयार होईल. एक ग्लासभर पाण्यात दोन चमचे स्कवॉश टाकून शरबत पिणे.
Source : Marathi Unlimited.