Mix Upama :
Vegetable Upma is a spicy and testy dish for the breakfast. In this recipe we use multiple vegitables like seed corn, rice, onion, 3-4 chillies, chilli powder, salt as per taste, etc.
साहित्य –: मक्याचे सुके दाणे एक कप, तांदळाच्या कण्या अर्धा कप, चिरलेला कांदा एक, तीन ते चार मिरच्या, तिखट, मीठ चवीपुरते, चिमुटभर हिंग, एक कढीपत्ता. कोथिंबीर.
कृती -: कणसाचे दाणे प्रेशर कुकर मध्ये वाफून घ्यावेव जाडसर वाटून घ्याव्या.कण्या पंधरा मिनिटे भिजत घालाव्या नंतर पाणी काढून घ्याव्या. तेल गरम करून प्रथम हिंग घालावे. नंतर कढी पत्ता, कांदा मिरचीचे तुकडे घालून लालसर होऊ द्यावे. चवी नुसार तिखट, मीठ घालून फोडणी शिजवून त्यात कंणसाचा भरडा व कण्या घालून फोडणीत शिजू द्यावे, आवश्यकते नुसार पाणी टाकावे. जास्त घालू नये मोकळे होऊ द्यावे नंतर थोडे लिंब रस घालावे, बारीक चिरलेली कोथिम्बिर घालावी.
Source : Marathi Unlimited.