मटारची हिरवी कढी व पकोडे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Matar Kadi and Pakora :

Basic home style sustenance is generally simpler and brisk to make. what i exceptionally like about these formulas is that they are made with minimal ingredients and yet taste good.

matar kadi and pakora marathi unlimited

साहित्य -: चार वाट्या आंबट दही, पाव किलो मटाराचे दाणे,  ४ ते ५ हिरव्या मिरच्या, एक ईंच आलं, अर्धा चमचा साधा मसाला, थोडे जिरे, मोहरी, मीठ, साखर, बेसन पीठ, तेल , कोथिंबीर.

कृती-: मटारचे दाणे वाटून घ्यावे त्यात थोडा हिंग, जिरे, मसाला, चवी नुसार मीठ घालून मिश्रण करावे, त्यांतील एक चमचा मिश्रण बाजूला ठेवून बाकी मिश्रणाचे छोटे छोटे पकोडे तळून घ्यावे, दह्यात ५ ते ६ वाटया पाणी घालून ताक तयार करावे. त्यात मटारचे मिश्रण व थोडे बेसन पीठ घालून घुसळून घ्यावे, त्यात मीठ, साखर, वाटलेल्या मिरच्या वाटलेले आलं घालावे थोडे उकळून घ्यावे. वरून फोडणी द्यावी. आयत्या वेळी उकळत्या कढीत पकोडे घालून भात किंवा पराठ्या बरोबर ती खायला द्यावी.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu