Karela Pickle Recipe :
Karela, as it is brought in Hindi, is likely the most severe vegetable that you can come across. It is known as Bitter gourd/Bitter Melon in English.Despite its bitter taste, karela is eaten throughout India in different forms.
साहित्य -: एक मोठे कारले, ३० ग्रॉम काजुचा गर, ४ हिरव्या मिरच्या , भाजीचा दीड चमचा खोबरेल तेल, पाव नारळ किसलेले खोबरे, चिमुट भर हिंग, एक चमचा मोहरी, चवी पुरते मीठ.
कृती-: कारल्याचे वरची पातळ साल काढून घ्यावी, त्याच्या चकत्या पाडाव्या व त्याना मीठ लाऊन ठेवाव्यात, अर्ध्या तासाने त्यातील मिठाचे सुटलेले पाणी काढून घ्यावे. व थोड्या तेलामध्ये कारले चुरचुरीत भाजून घ्यावे. भाजताना ते करपू नये त्याची काळजी घ्यावी, मिरची,हिंग, थोडी मोहरी डाळ व काजू गर हे सर्व वेगवेगळे थोड्या तेलात भाजून घ्यावे, हे सर्व खोबर्या बरोबर वारीक वाटावे , त्यातच कारले व चवी नुसार साखर व मीठ घालून घ्यावी,(मीठ कमी घालावे कारण पूर्वीचे कारल्याला मीठ असतेच,) सर्व एकत्रित वाटावे,नंतर उरलेले बाकी तेल गरम करून मोहरी हिंग टाकून फोडणी करावी व थंड झाल्यावर वाटलेल्या मिश्रणात सोडावी.खोबरेल तेल कमी लागते व हिंगाचा चांगला सुगंध येतो.
Source : Marathi Unlimited.