काजू बटाटा आमटी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Kaju Batata Amti.

This is Cashew Nuts recipe including other spices and coconut milk to make a balance taste. It’s a delicious and very healthy recipe for you and your kids.

Hirva batata kaju amti marathi unlimited

साहित्य -: बटाटे, काजू, ३तें४ लवंगा, दालचिनी, शहाजिरे, २ ते ३ वेलदोडे, काळी मिरी, जायपत्री, एक चमचा खसखस, धने, आल्याचा १ ईंच तुकडा, लसून ४ पाकळ्या, सुक खोबर, थोडा कांदा, एका नारळाचे दुध, लाल मिरची पूड,  तूप, दही, आवडी नुसार हवे तर जायफळ पूड.

कृती -: प्रथम वर दिलेला मसाला वाटून घ्यावा, तूप किंवा तेला वर कांदा भाजून सर्व मसाला परतून घावा व त्यात एक चमचा दही टाकावा. त्यानंतर काजू व बटाट्याचे चौकोनी कापलेले तुकडे टाकून सर्व शिजवून घ्यावे. बटाटे शिजल्या नंतर त्यात नारळाचे दुध घालावे. दुध फुटू नये म्हणन मिश्रण ढवळाव. आमटी तयार.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu