Gul Papdi Laddu
Golpapdi laddu is a sweet dish made from whole wheat flour typically prepared during auspicious occasions. It is perfect for those days when you have unexpected guests, or you have to whip up something sweet in a jiffy. It uses ready ingredients available in most Indian kitchens, and is a fairly easy, straightforward recipe. Perfect to keep at home, carry to a picnic or a long journey.
गुळ पापडीचे लाडू — साहित्य -: चार वाट्या जाडसर दळलेली कणिक, दोन वाट्या भाजून दळलेले आळीव, पाव वाती भाजून दळलेली मेथी दाणे, दोन वाट्या तूप, अर्धी वाटी डींक, प्रत्येकी एक वाटी खारीक, बादाम, सुके खोबरे, चार वाट्या किसलेला गुळ.
कृती -: प्रथम डींक तळून बारीक करून बाजूला ठेवावा. तुपात कणिक, आळिव, मेथी मंद आचेवर वेगवेगळी भाजावी. नंतर मेथी दाणे व आळिव बारीक करून घ्यावी. त्यात डींक, बारीक केलेले खारीक, बदाम व खोबरे घालावे. सर्व एकत्रित करून किसलेला, गुळ टाकून निट गरम करावे. चांगले मिक्स झाले कि त्याचे थोडे गरम असतानाच लाडू वळावे.
Source : Marathi Unlimited.