सोनं कुणाला आवडणार नाही. सोन्याचे भाव हे सुधा दिवसेन दिवस वाढतच आहेत. मात्र याची फिकर काही गोल्ड मेनला नसतेच. सोन्याचे भाव कितीही वाढोत त्यांना याच काही लेन देन नाही. आपण साधी एक सुती कापड घ्यायला घाबरतो मात्र हे गोल्ड मेन चक्क सोन्याचीच वस्त्रे घालतात . त्यांना प्रसिद्धी करिता सोन हव . पण या व्यक्तीन कडे इतक सोन येत कुठून. महाराष्ट्रात असे बरेच गोल्ड मेन प्रसिद्ध आहेत. त्यांची नावे आणि चित्रे दिली आहेत.