Flower chya Karanjya:
karanji and gujiya are two indian desserts which have a comparable look and appearance. essentially both karanji and gujiya are browned cakes with a sweet stuffing but this one is different. This Karnjis are little spicy in taste.
साहित्य -: फुल कोबी [ फ्लावर] १/२ किलो,मटर दाणे १/२ वाटी, थोडा कच्चा मसाला, कोथिंबीर बारीक चिरलेली, कणिक, बेसन, तळणासाठी तेल.
कृती -: प्रथम फ्लावर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेणे, आले लसून, मिरची व मसाले याची पेस्ट करून घ्यावी, नंतर फोडणी करून मसाले वै घालून फ्लाव्र्र व मटारची एकदम सुकी भाजी शिजवून घ्यावी, त्यात बारीक कोथिंबिर घालावी. भाजीत तेल जास्त घालु नये. नंतर दोन वाट्या कणिक, एक वाटी बेसन एकत्र करून थोडे गरम तेलाचे मोहन द्यावे. किंचित हळद व चवी पुरते मीठ घालून घट्ट भिजवावे. व थोडा वेळ मुरु द्यावे,नंतर त्या पिठा च्या पात्या लाटून त्यात फ्लावरमटारची भाजी भरून करंज्या तयार कराव्या व तेल गरम करून तळून घ्याव्या.
Source : Marathi Unlimited.