David Headley sentenced to 35 years in prison
२६/११ चा प्रथम आरोपी असलेल्या आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भरतात झालेल्या २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा रचयता असलेल्या डेव्हिड हेडलीला ३५ वर्षाचा कारावास शिकागो कोर्टानं दिला आहे. २६/११ मध्ये झालेली घटना संपूर्ण विश्व कधी विसरू शकणार नाही, त्यात २०० भरतीय मारले गेले होते. डेव्हिड हेडलीला बरेच वर्षपासून अंतरराष्ट्रीय दहशतवादी संघाना करिता काम करत होता . मुळचा अमेरिकन असलेला हेडली केवळ लष्कर ए. तोयबाच नाही तर अलकायदा या संघटनेसाठी सुद्धा बरेच वर्षांपासून काम करत आहे. तसेच लष्कर ए तोयबाच्या मदत करण्याच्या आरोपावरून तहव्वुर हुसैन राणा याला १४वर्षाचा कारावास सुनावला आहे.
Source : Marathi Unlimited.