मुलांच्या आरोग्यासाठी काही टिप्स!
Like
Like Love Haha Wow Sad Angry

मुलांच्या आरोग्यासाठी काही टिप्स! ( Child health tips for you)

child health

* मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी आहारात काही पदार्थांचां सामावेश होणे अति गरजेचे आहे.
* रात्री खजूर पाण्यात भिजवून सकाळी मुलांना खायला द्यावे. दुधात घालून त्याना शेक करून दिल्यास ते हि चांगले आहे.
*  तीळ, शेंगदाणे, फुटाणे, गुळ यापासून बनवलेल्या पर्दाथांचा खाऊ मुलांना डब्यात द्यावा.
* अंकुरित गव्हामध्ये स्मरण शक्ती वाढवणारे घटक असतात. त्यामुळे त्यांची खीर मुलांना अधून-मधून खायला द्यावी.
* खसखस हि या साठी अतिशय उपयुक्त आहे. तिचा उपयोग रोजच्या भाज्यां मध्ये खिरी मध्ये अवश्य करावा. तसेच अक्रोड सोबत किसमिस, बादाम, काजू हे मेवे अधून-मधून मुलांना द्यावेत.
* डब्यान मध्ये केक, ब्रेड असे पदार्थ देणे टाळावेत. वाटले तर त्याना त्यांच्या आवडी नुसार पाले भाज्यांचे सूप करून द्यावेत.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu