1oth Half Marathon Over with 40 thousand Participants.
थंडीच्या शीत लहरीत संपूर्ण मुंबई धावत असते, धैर्यासाठी आणि शांती साठी धावणारी हाफ मॅरेथॉन पूर्ण झाली आहे आणि पुरुषांची हाफ मॅरेथॉन नरेंद्र सिंगने ( Mahendra Sighs wins ) तर महिलांची हाफ मॅरेथॉन सुधा सिंगनं ( Sudha Singh Wins ) जिंकलीय. सकाळी ५ वाचता झालेली हाफ मॅरेथॉन २ ते ३ तास चालत असते. जवळपास ४० ते ५० हजार धावपटू या स्पर्धे मध्ये भाग घेतात.
Source : Marathi Unlimited.