शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार आता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. असा निर्णय काळ झालेल्या बैठकी घेतला गेले आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर सर्वांनाच हा प्रश्न होता कि आता हि धुरा कण सांभाळणार. आणि आता हे ठरले आहे. आता या वर कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कितपत यशस्वी होतात हे तर काळच ठरवेल . बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पक्ष नेत्यांची महत्वपूर्ण बैठक काल मातोश्री इथं झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी भावूक वातावरण होतं. ज्येष्ठ नेते सुधीर जोशी, मनोहर जोशी, सुभाष देसाई, लीलाधार डाके, रामदास कदम संजय राऊत, बैठकीला हजर होते. या सर्व नेत्यांच्या स्म्क्षव हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Source : Marathi Unlimited.