मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय. शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, जागा पुर्ववत करण्याच्या अटीवरच शिवाजी पार्कमधला काही भाग बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम संस्कारासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या मैदानालाही स्वत:चा असा एक इतिहास आहे. पूर्वी हेच मैदान माहीम पार्क म्हणून ओळखलं जायचं. शिवसेने त्यानंतर त्याला शिवाजी पार्क हे नाव देण्यात आलं. अजुन शिवाजी पार्क रिकामा केलेला नहीं। त्यामुले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंत व्यक्त केलि आहे।. अजुन शिवसेनेनं स्वतःचे बोलने पळत नहीं असे ते म्हणाले .
Source : Online News.