सातवा तो गर्भ योगमाया नेत

Like Like Love Haha Wow Sad Angry सातवा तो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी ।। रोहिणी उदरी नेवोनि...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdevache abhang

सातवा तो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी ।।
रोहिणी उदरी नेवोनि घातला । न कळे कोणाला देवाविन ।।
कंसाचिया भेणें यादव पळाले । ब्राम्हण राहिले अरण्यात ।।
नाही कणा सुख तळमळ मानसी । वधील दुष्टासी कण आतां ।।
विश्वाचा जेनिता कळेल तयाला । दावितसे लीला संभूतीची ।।
अहर्निशी ध्यान भक्ताचे मानसी । अठापील धर्माशी नामा म्हणे ।।६।।

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories