काल नरेंद्र मोदी याचं शपत विधी ( Narendra Modi sworn ) पार पाडण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. त्या सोहळ्यात भाजपचे सर्वच दिग्गज नेते उपस्तीत होते. चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आले असताना विजयीमुद्रेत नरेंद्र मोदी ( Narendra Modi sworn in as Gujarat chief minister for the fourth time ) . गुजरात मध्ये भाजपने कॉंग्रेसला चांगलीच मत दिली, अपेक्षे प्रमाणेच या वेळेस सुद्धा भाजपचेच वर्चस्व गुजरात मध्ये होते.
Source : Marathi Unlimited