मनिषा कोईरालाला कॅन्सर झाले असून ती अमेरिकेतून उपचार करणार असे समजते आहे. बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाल्याचे समजते आहे अभिनेत्री मनिषा कोईराला हिला काल रूग्णालयातून सोडण्यात आलं. बुधवारी मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनिषाने तिच्या तब्येतीविषयी काहीही सार्वजिनकरित्या सांगण्यास मनाई केली आहे. आता ती पुढील उपचारा करिता अमेरिकेत जाणार आहे. सध्या मनीषा ४२ वर्षीची आहे. तिने स्वताची १९ च्या दशकात बॉलीवूड मध्ये चांगलीच चाप उमटवली होती . तिने बरीच हिट चित्रपट केली आहेत. त्यात आहेत मिस्टर इंडिया, दिलसे रे , `भूत रिटर्न्स`, सौदागर असे अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलेले आहे.
Source : Marathi Updates.