गुगलची सेफ सर्च

Like Like Love Haha Wow Sad Angry बरेचदा आपण गुगल वर एखादा फोटो किंवा माहिती सर्च करत असतो आणि भलते...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

google safe searchबरेचदा आपण गुगल वर एखादा फोटो किंवा माहिती सर्च करत असतो आणि भलते सलते बघयला मिळते . आपण जर एखादा चित्र बघत असेल आणि आपल्याला भलताच आंबट बघायला मिळत असेल तर खूप त्रास होतो , मात्र आता गुगल या त्रास पासून तुम्हाला मुक्त करणार आहे. गुगल ( Google.com ) आणत आहे  सेफ सर्च ( Safe Search ). त्यामुळे जर आपण आंबट शौकीन असाल तर आपल्याला गुगलला तसे कमांड द्यावे लागतील . इंटरनेटचा वापर जितका माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी किंवा माहिती विकासासाठी होतो बरेचदा आंबटशौकिनांकडून पॉर्नोग्राफिक किंवा अश्लील साहित्य पाहण्यासाठी केला जातो. त्याव्वर बंधन घालण्या करिता गुगल हे करत आहे.  अश्लील फोटो शोधायचे असल्यास आपल्या सर्चसाठी अधिक तपशीलात जाऊन किंवा ठळकपणे तसे नमूद करावे लागेल, असे गुगलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. या मुळे तुम्हाला गुगल मधून येणाऱ्या आंबट सर्च रिझल्ट ( Google search result ) मुले मुक्तता मिळेल .

Source  : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories