भारताचा इंग्लंडविरूद्ध विजय
Like
Like Love Haha Wow Sad Angry

india wins t20 matach against england in puneइंग्लंडविरूद्ध  टेस्ट मालिका गमावल्या नंतर आता  T -२० सामन्यात मात्र भारताने सहजच विजय मिळवला आहे. काल पुणे येथे खेळल्या गेलेल्या एका सामन्यात भारताने इंग्लंडला ५ गाडी राखून सहजच हरविले आहे. सामनावीर युवराज सिंग राहिला आहे. ह्या विजया बरोबरच सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलेली आहे. युवराजने ३ विकेट्स हि घेतल्या आणि 38 धावांचे योगदानही दिले आहे. इंग्लंडने 6 विकेट्स गमावत 157 रन्स केल्या. त्याचे उत्तर देत भारताने १७.२ षटकात ५ गाडी गमावून हि धावसंख्या मिळवली . भारताकडून युवीने सर्वाधिक 3, अशोक डिंडीने 2 तर आर. अश्विनने एक विकेट घेतली.

Source : Marathi Unlimited.

Easy Victory against England in pune in first T – 20 Match.  Man of  The match Yuvraj Singh.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu