द्शरथे मारियेला तोचि होता मास

Like Like Love Haha Wow Sad Angry द्शरथे मारियेला तोचि होता मास । वर्षा ऋतु असे कृष्णपक्ष ।। वसू नाम...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdevache abhang

द्शरथे मारियेला तोचि होता मास । वर्षा ऋतु असे कृष्णपक्ष ।।
वसू नाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परीक्षिती ।।
रोहोणी  नक्षत्र दोन प्रहररात्र । माया घाली वस्त्र रक्षपाळा ।।
नवग्रह अनुकूल सर्वांचे जे  मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ।।
जयाचा हा वंश तयासी आनंद । माझ्या कुळी गोविंद अवतरला ।।
अयोनी संभव नोहे काही श्रमी । नामयाचा स्वामी प्रगटला ।।

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories