हिमाचल मध्ये बीजेपीचे फार नुकसान झाले आहे, आणि येथे आता कॉंग्रेस चे राज येणार आहे. हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस ३६ , भाजप २६ तर इतर ६ जागांवर विजय मिळवला आहे. त्याच बरोबर हिमाचल मध्ये बीजेपीचे अपेक्षाभंग झाले आहे. सत्तेत असलेल्या सत्ताधारी भाजपला काँग्रेसने धोबीपछाड केल्याचे दिसत आहे. आणि काँग्रेसची विजयामुळे आता सत्तेची hवाटचाल सुरु झाल्या आहेत. काँग्रेसने भाजपला सत्तेवरून चांगलेच खेचून काढले आहे. येथे वीरभद्र सिंह हे यशस्वी ठरले आहे. मात्र गुजरात मध्ये कॉन्रेसला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला आहे.
Source : Marathi Unlimited