आकाश टॅब्लेट (Akash Tablet )ची मागणी दिवसेन दिवस वाढत आहे. सुरवातीला त्याची किंमत २६०० रुपये ठेवण्यात आलेली होती. मात्र यापूर्वी सुमारे 2660 ( 2600 RS ) रुपयांना मिळणारा आकाश टॅब्लेट आता सुमारे 1900 रुपयांना मिळणार आहे. याची किंमत कमी करण्यात आल्याचे दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल ( Kapil Sibbal ) साहित्य आणि सेवांची निर्यात परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आकाश टॅब्लेट आता लवकरच ३० डॉलर्समध्ये ( 30 Dollars ) मधेच आता उपलब्ध होणार आहे. आता किंमत कमी झाल्यामुळे आकाश टॅब्लेट कदाचित प्रत्तेकाच्या घरी बघायला मिलेले. आता मागणी वाढत आहे कि खपच होत नाही या मुळे आकाश टॅब्लेट ची किंमत कमी करण्यात आली हे मात्र निष्कर्ष अजून निघाले नाहीत. आकाश बद्दलचे वापरणार्यांचे मत फार चांगले पण नाहीत.
Source : Marathi Unlimited.