बांगलादेशींकडेही ( Bangladeshi ) कुठून येत कार्ड बांगलादेशींकडेही भारतीय आधार कार्ड खूप प्रसिद्ध आहे. ते भारतच नाही तर बाग्लादेशीन कडे सुधा आठळून येते. आधारकार्ड ( Adhar Card )ही भारतीय नागरिकत्वाची ( Indian Nationality )एक महत्वाची ओळख बनू लागण्या आगोदरच त्यातही बनवा बनवी होऊ लागल्याचं गोवंडीमध्ये लक्षात आलं. शिवाजी नगर परिसरामध्ये १४ पुरूष, ६ महिला आणि आठ मुलांकडे आधार कार्ड असल्याचं दिसून आलं. ह्या लोकांना आधार कार्ड मिळतोच कसा आणि कोण असे मिळवून देतो हे लक्षातच येत नाही. हे कार्ड अजून बरेच भारतीयांकडे पण नाही आहेत. मात्र बाग्लादेशीन ला मिळतोचकसा. अख्तर निजामुद्दिन शेख ( Akhatar Nijjamuddin Shekh ) नामक बांगलादेशी (Bangaldeshi ) इसमाकडे भारतीय नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा मानलं जाणारं आधार कार्ड आढळलं. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. आज भारतातील लोकांना खायला मिळत नाही. मात्र येथे बांगलादेशींना आधार कार्ड दिला जातो. अशी गंभीर परीस्तीती भारतात आहे. या वर यार सरकारने ठोस पावूल उचलले नाहीत तर याचे फार विपरीत परिणाम भारताला भोगावे लागील. सरकार यावर काहीच बोलत नाही , कि हे बांगलादेशी भारतात येतात तरी कसे.
Source : Marathi Unlimited.