२०१२ (2012) या वर्षाच महत्वं आपल्या सर्वांनाच आहे. २०१२ मध्ये अनेक काही विचित्र घटनाक्रम चालणार अशी भविष्यवाणी झालेली आहे. त्यातच भर म्हणजे २०१२ मध्ये जग संपणार असेही म्हटले हाते.
ते काही असो पण आज आहे १२.१२.१२. (12.12.12) या दिवसाचे विशेष म्हणजे या दिवशी १२ वाजून १२ मिनिटे आणि १२ सेकंदाच्या वेळी वर्ष, महिना, दिनांक, तास, मिनिट आणि सेकंदाचा एकच आकडा असणार आहे. भारतीय ज्योतिषांनी या दिवसाला खास करून शुभ आणि मंगलदायी ठरविले आहे. हा विवस आपण सर्वांचा सुख आणि समृद्धी मध्ये जावो हि देवाध्न्या अशा आहे. अशी वेळ येण्या करिता कित्तेक वर्ष जावी लागतात .
राशी भविष्या नुसार हा दिवस तुला, धनु, कुंभ, मेष, वृषभ, कर्क, मकर आणि मिथुन या राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. तसेच सिंह, कन्या, वृश्चिक आणि मीनसाठी हा क्षण अशुभ आहे. १२ डिसेंबर २०१२ ( 12 December 2012 )ला बुधवार ( Wednesday )आहे. त्यामुळे भारतासह ( India ) पाश्चिमात्य देशात याला फार महत्त्व प्रात्त झाल आहे. त्यामुळे देशासह जगभरातील असंख्य लोकांनी याला शुभ मानून काही महत्वपूण काम करण्याचे ठरवले आहे. म्हणूनच हा दिवस सर्वान करिता काही वेशेष घेवून येणार आहे.
Source : Marathi Unlimited