वियोग

Like Like Love Haha Wow Sad Angry आठवी त्वं कुंतले पाही जव श्यामघन अंबरी कपोल स्मरे पाहुनी मम उद्यानी गुलाब...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
viyog marathi kavita
आठवी त्वं कुंतले पाही जव श्यामघन अंबरी
कपोल स्मरे पाहुनी मम उद्यानी गुलाब झाडावरी ।।१।।
ते त्व सलज्ज हास्य स्मरे नि सुखवी मम डोळया
सदा जव खुडतो मी हेच वेनिस्तव कुन्द्काल्या ।।२।।
तुजठायी म्ज्जीवनी आली भार्या हि तुजबादली।
आजीवन आठवी तुझी काया जणू नाजूक कदली ।।३।।
वर्षेलोटली तपे लोटली विराजमान तू मरुदायी
परदारा आज परी चित्त म मनी । गोड स्मृती जी होई ।।४।।
द्रस्टनच्या द्रूस्क्रूत्यांनी  घडविला याव्ज्जीवानी वियोग
म्ज्जीवनी तू नसावी हाची विधिलेख नि कुयोग ।।५।।
घटिकायंत्राचे काटे सहजची फिरवुनी उलट
गतकाल का जरी येता झाला परतुनी  पुन्हा द्रुष्ट ।। ६ ।।
असत्या चुका सुधारल्या तत्क्षणी ज्या वाटल्या
केल्या असत्या भावना मोकळ्या मन्मनि ज्या दाटल्य ।।७।।
वाटे पुढील जन्मी तरी तू मत्प्रान्प्रीया होशील कां ?
पुनजर्न्मी आल्यास अशीच चीत्त्कर्षण दिश्शील कां ? ।।८।।

 रामक्रिष्ण मंदाफळे (Ramkrishna Mandafale)
यवतमाळ (Yavatmal)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories