अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी गेले १८ महिने चाललेला प्रचार अखेर मंगळवारी संपून विविध राज्यांत मतदानास प्रारंभ झाला. न्यूयॉर्क टाइमनुसार अमेरिकन नागरिक सकाळी ६ ते रात्री ११पर्यंत मतदान करतील. त्यानंतर म्हणजेच भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी १0नंतर मतमोजणी सुरू होईल. अमेरिका घटनेतील ही एक सर्वात मोठी गोस्ट आहे की आज राष्ट्राध्यक्षपदासाठी साथी मतदान होत आहेत . जनमत चाचणीत अध्यक्ष बराक ओबामा व त्यांचे प्रतिस्पर्धी मिट रोम्नी यांच्यात अगदी कमी अंतर असल्याने, दोन्ही नेते व त्यांचे सर्मथक आतापासून विजयाचा दावा करीत आहेत. या दोंघन मधे खुप कट्याची टक्कर असते। मतदान सुरू होण्याआधी ओबामा व रोम्नी दोघांच्याही सर्मथकांनी विजयाचा दावा केला. मात्र निकालच ठारवेल की विजेता कोण आहे। काहींच्या मते मिट रोम्नी यांचे आव्हाहन तगड़े आहे तर काहींच्या मते बराक ओबामा यांचे . अत काळच थरवेल की विजेता कोण ते।
Source: Marathi Unlimited.