शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. जुलैमध्ये त्यांच्यावर पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंवर झालेल्या पहिल्या अँजिओप्लास्टीच्यावेळी राज ठाकरे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.
Source : Marathi Unlimited.